सोनाक्षी सिन्हाची लग्नाच्या प्रश्नाबाबत खंत व्यक्त

Anuradha Vipat

चर्चेत

बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत दिसते. 

Sonakshi Sinha

सोनाक्षी सिन्हा

आता सोनाक्षी सिन्हाकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Sonakshi Sinha

कपिल शर्माच्या शोमध्ये

नुकतीच सोनाक्षी सिन्हा हीरामंडीच्या टीमसोबत कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचली होती

Sonakshi Sinha

लग्न कधी करणार

यावेळी सोनाक्षी सिन्हाला लग्न कधी करणार असं विचारण्यात आले

Sonakshi Sinha

प्रश्न

लग्नाचा प्रश्न विचारताच सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, का जले पर नमक छिडकत आहात.

Sonakshi Sinha

दु:ख व्यक्त

यावेळी कपिल शर्माच्या शोमध्ये आपले लग्न झाले नसल्याचे दु:ख व्यक्त करताना सोनाक्षी सिन्हा दिसली आहे. 

मी खूप नशिबवान आहे की, मी खूप लहान असतानाच बाबा गेला...असं का म्हणाली सखी गोखले