सोनाक्षी सिन्हाचा नवा लूक आणि चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस

Anuradha Vipat

फोटो पोस्ट

सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sonakshi Sinha

बोल्ड आणि ग्लॅमरस

नव्या लूकमध्ये सोनाक्षी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Sonakshi Sinha

चर्चा

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

Sonakshi Sinha

लूक

चाहत्यांना देखील सोनाक्षीचा लूक आवडला आहे.

लाईक्स आणि कमेंट

चाहते देखील सोनाक्षीच्या लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत

पोस्ट

सोनाक्षी कायम तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

'ही' गोष्ट केल्याशिवाय ऐश्वर्या राय पडत नाही घराबाहेर