रांगोळी, दिवे आणि बरंच काही.. दिवाळीनिमित्त सोनालीने नेसलेल्या साडीची चर्चा

Devendra Jadhav

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री

sonalee kulkarni | Instagram

सोनाली

सोनालीने आजवर अनेक सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली आहे

sonalee kulkarni | Instagram

फोटोशूट

सोनालीने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलंय

sonalee kulkarni | Instagram

साडी

सोनालीने निळ्या रंगाची साडी परिधान केली असुन ती सुंदर दिसतेय

sonalee kulkarni | Instagram

दिव्यांची आरास

सोनालीने दिवाळीनिमित्त सुंदर रांगोळी आणि दिव्यांची आरास केली आहे

sonalee kulkarni | Instagram

पती

सोनालीने पती कुणाल बेनोडेकर सोबत सुद्धा खास फोटोशूट केलं.

sonalee kulkarni | Instagram

फोटोशूट

सोनालीच्या या खास दिवाळी फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय

sonalee kulkarni | Instagram