सोनाली कुलकर्णीच्या नवीन साडीची सोशल मीडियावर एकच चर्चा

Devendra Jadhav

सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावरील चर्चेतील अभिनेत्री

सोनालीला आपण आजवर अनेक सिनेमांंमधून पाहिलंय

सोनालीने प्रत्येक सिनेमांमधून तिच्या अभिनयाची छाप पाडलीय

सोनाली नुकतंच तिच्या सोशल मीडियावर नवीन फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत

सोनालीने परिधान केलेल्या साडीची खुप चर्चा आहे

सोनालीने परिधान केलेली वेगळ्या डिझाईनची साडी सर्वांचं लक्ष वेधून घेतेय

सोनालीच्या या नवीन लूकवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय