सोनाली कुलकर्णीच्या या 'विशेष' गुलाबी साडीचं रहस्य माहितीये का?

Devendra Jadhav

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

sonalee kulkarni | Instagram

सोनाली

सोनालीला आपण आजवर अनेक सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय

sonalee kulkarni | Instagram

सोशल मीडिया

सोनालीने आज दसऱ्यानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट केलीय

sonalee kulkarni | Instagram

गुलाबी

सोनालीने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे

sonalee kulkarni | Instagram

वैशिष्ट्य

सोनालीने सोशल मीडियावर सर्वांना या साडीचं वैशिष्ट्य सांगितलंय

sonalee kulkarni | Instagram

विशेष मुलं

सोनालीची ही साडी श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि सुमीत पाटील यांच्या संस्थेतील विशेष मुलांनी तयार केलीय

sonalee kulkarni | Instagram

साडी

सोनालीने दसऱ्यानिमित्त तिची साडी तयार करणाऱ्या विशेष मुलींचे आभार मानले आहेत

sonalee kulkarni | Instagram