फेसबुक लाईव्ह करत सोनालीने दिली चाहत्यांना आनंदाची बातमी

Anuradha Vipat

मोठी घोषणा

काही वेळा आधी सोनालीने फेसबुक लाईव्ह केलं आहे. यातून सोनाली कुलकर्णीने मोठी घोषणा केली आहे.

Sonali kulkarni

फेसबुक लाईव्ह

सोनाली कुलकर्णीने फेसबुक लाईव्ह केलं आहे. यातून तिने नव्या पुस्तकाची घोषणा केली आहे.

Sonali kulkarni

नवं पुस्तक

‘सो कुल टेक 2’ हे सोनाली कुलकर्णीचं नवं पुस्तक बाजारात आलं आहे.

Sonali kulkarni

आनंदाची बातमी

लवकरच या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. मात्र त्याआधी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सोनाली यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Sonali kulkarni

विषयांवरचे लेख

विविध विषयांवरचे लेख या पुस्तकात देण्यात आले आहेत.

Sonali kulkarni

पहिलं पुस्तक

दहा वर्षांआधी सोनाली कुलकर्णीचं ‘सो कुल’ हे पहिलं पुस्तक प्रकाशित झालं होतं.

Sonali kulkarni

सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला गोंडस मुलाला जन्म