सोनम कपूर झाली ड्रेसमुळे ट्रोल, नेटकरी म्हणाले...

Anuradha Vipat

सोनम कपूर

अभिनयाबरोबरच सोनम कपूर आपल्या वेगवेगळ्या लूक्समुळे सतत चर्चेत असते.

Sonam Kapoor

बुक लॉंचला हजेरी

सोनमनं नुकतीच तिच्या बुक लॉंचला हजेरी लावली होती.

Sonam Kapoor

लॉंच सोहळा

या लॉंच सोहळ्याला सोनमने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.

Sonam Kapoor

व्हायरल

तिच्या या लूकचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Sonam Kapoor

ट्रोल

सोनमच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिला ट्रोल केलं आहे.

Sonam Kapoor

कमेंट करीत

“सोनमनं उशांची कव्हर्स घातली आहेत, असं वाटतंय असं एकाने म्हटल आहे तर “ही नाईट ड्रेसवर का फिरतेय.” असं दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं आहे

Sonam Kapoor

समांथा रुथ प्रभू करणार अ‍ॅटलीच्या चित्रपटातून पुनरागमन