आमदार धिरज देशमुखांसाठी अभिनेत्री रकुल प्रित सिंहची खास पोस्ट

Anuradha Vipat

वाढदिवस

लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांचा आज वाढदिवस आहे

वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेत्री रकुल प्रित सिंगनेही धिरज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो शेअर

तिने तिच्या व जॅकीच्या लग्नसोहळ्यातील एक खास फोटो शेअर करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

डान्स करताना...

या फोटोत रकुल व धिरज देशमुख डान्स करताना दिसत आहेत.

धिरज देशमुखांना टॅग

‘वाढदिवसाच्या शुभेच्छा, येणारं वर्ष आनंदाचं जावो आणि या वर्षात तुम्हाला हवं ते सर्व मिळो,’ असं रकुलने या फोटोत धिरज देशमुखांना टॅग करत लिहिलं आहे.

रकुल प्रितची नणंद

रितेश देशमुखचे भाऊ धिरज यांची पत्नी दिपशिखा ही रकुल प्रितची सख्खी नणंद आहे.

अविनाश नारकर यांनी शेअर केला नाटकादरम्यान घडलेला मजेशार किस्सा