पुजा बोनकिले
घरच्या वातावरणात मुलांवर चांगले संस्कार होतात. पाळणाघर किंवा बाहेरच्या सुविधा हे संस्कार देऊ शकत नाहीत.
आई आणि वडिलांनी दोघांनीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून मुलांचं संगोपन आणि घर व्यवस्थापन यशस्वी होईल.
लहानपणीच नाही, तर मुलं मोठी झाल्यावरही आईनं त्यांच्यावर लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे. हे दीर्घकालीनदृष्ट्या परिणामकारक ठरतं.
सासरच्या माणसांशी चांगले संबंध ठेवून त्यांची मदत घेणं फायद्याचं ठरतं. मुलांवर सकारात्मक प्रभाव पडतो.
मुलांना त्यांच्या निर्णयांमध्ये स्वातंत्र्य देऊन त्यांना स्वावलंबी बनवावं, परंतु मार्गदर्शन करणंही गरजेचं आहे.
मराठी चित्रपट माहेरची साडी फेम अभिनेत्री अलका कुबल घराघरात पोहोतल्या.
लग्नानंतर करिअर,घर आणि मुल कसे सांभाळले याबात माहिती दिली.
तसेच त्यांनी करिअरिस्ट मुलींना खास टिप्स दिल्या आहेत.