Aarti Badade
तिखट बेसनाचे मोदक मसालेदार रश्श्यात शिजवून तयार होणारी ही पारंपरिक डिश विदर्भ आणि खानदेशात लोकप्रिय आहे.
Spicy Modak Amti Recipe
Sakal
बेसन, लाल तिखट, हळद, हिंग, मीठ आणि पाणी घेऊन तिखट मोदकांची उकड तयार करा.
Spicy Modak Amti Recipe
Sakal
पाणी उकळून त्यात बेसन, हळद, तिखट आणि मीठ घालून घट्ट मिश्रण तयार करा.
Spicy Modak Amti Recipe
Sakal
उकड थोडी थंड झाल्यावर हाताला तेल लावून त्याचे छोटे-छोटे तिखट मोदक तयार करा.
Spicy Modak Amti Recipe
Sakal
तेलात मोहरी, कढीपत्ता, हिंग, कांदा, आले-लसूण आणि खोबऱ्याचा मसाला परतून त्यात तिखट व आवश्यकतेनुसार पाणी घाला.
Spicy Modak Amti Recipe
Sakal
रस्सा चांगला उकळल्यानंतर त्यात मोदक अलगद सोडून मंद आचेवर साधारण ५ ते ७ मिनिटे शिजवा.
Spicy Modak Amti Recipe
Sakal
वरून ताजी कोथिंबीर घालून झणझणीत मोदक आमटी भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा.
Spicy Modak Amti Recipe
Sakal
Benefits of Soaked Peas
Sakal