निवेदक स्पृहाच्या 'या' मालिका तुम्हाला माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

उत्तम निवेदक आणि कवयित्री स्पृहा जोशीबद्दल चाहत्यांना कायमच उत्सुकता असते

स्पृहा ही दर्जेदार अभिनेत्रीदेखील आहे, तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं

स्पृहाला मालिकांपेक्षा नाटकांमध्ये रस असल्याचं दिसून येतं

स्पृहाने एकेकाळी गाजलेल्या आभाळमाया, अग्निहोत्री या मालिकांमध्ये काम केलं आहे

तसेच तिने उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्य या मालिकेत दमदार भूमिका केल्या

यासह स्पृहाने स्ट्रगलर्स, किचनची सुपरस्टार आणि सूर नवा ध्यास नवा या शोमध्ये काम केलं

सध्या स्पृहा कोणता प्रोजेक्ट करतेय, असा प्रश्न चाहत्यांना पडतोय

कविता हा तिच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय, त्यासाठी ती हवा तेवढा वेळ देत असते