Shubham Banubakode
आयपीएलच्या १८व्या हंगामाला सुरुवात झाली आहे.
आयपीएलसाठी अनेक विदेशी खेळाडू भारतात दाखल झाले आहेत.
यामध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे पॅट कमिन्स हा हैदराबाद सनराझर्स संघाचाही कर्णधार आहे.
आयपीएलबरोबरच पॅट कमिन्स विविध भारतीय पदार्थांचीही चव चाखतो आहे.
पॅट कमिन्सने एका मुलाखतीत त्याचा आवडता पदार्थ कोणता याबाबत सांगितलं आहे.
पॅट कमिन्सने आपल्याला मुंबईतील पावभाजी प्रचंड आवडत असल्याचं म्हटलं आहे.
यंदाच्या हंगामात हैदराबाद सनराझर्स संघाचं प्रदर्शन निराशजनक राहिलं आहे.
हैदबादने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे.
SRH ला सलग तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.