Jui Gadkari: तुझं सौंदर्य जणू कॅनव्हासवर रेखाटलेलं मनमोहक चित्रच

Devendra Jadhav

मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी

jui gadkari | Instagram/ @juigadkari

जुई गडकरीने सोशल मीडियावर लेटेस्ट साडीतले फोटो पोस्ट केलेत

jui gadkari | Instagram/ @juigadkari

हि साडी निळ्या रंगाची असून त्याला गुलाबी रंगाची बॉर्डर आहे

jui gadkari | Instagram/ @juigadkari

या साडीवर जुईने गुलाबी रंगाचं ब्लाउज घातलं असून जुई अत्यंत सुंदर दिसतेय

jui gadkari | Instagram/ @juigadkari

जुईच्या सोज्वळ चेहऱ्यामागे तिची सुंदरता लपली आहे

jui gadkari | Instagram/ @juigadkari

जुईने पुढचं पाऊल या मालिकेतून अभिनय क्षेत्रात दमदार पदार्पण केलं

jui gadkari | Instagram/ @juigadkari

जुई सध्या ठरलं तर मग मालिकेत अभिनय करतेय

jui gadkari | Instagram/ @juigadkari

जुईची प्रमुख भूमिका असलेली ठरलं तर मग मालिका अल्पावधीत लोकप्रिय झालीय

jui gadkari | Instagram/ @juigadkari