तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी फोलो करा 'हे' आयुर्वेदिक नियम!

Aarti Badade

सकाळी लवकर उठण्याचा नियम (ब्रह्ममुहूर्त)

ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी उठल्याने शरीर आणि मन ताजेतवाने राहते.

Natural Ayurveda Remedies to Stay Youthful and Radiant

|

Sakal

रोज तेल लावून अभ्यंग स्नान

तिलाचं किंवा नारळाचं तेल अंगाला लावून स्नान केल्याने त्वचा चमकदार राहते.

Natural Ayurveda Remedies to Stay Youthful and Radiant

|

Sakal

सत्त्वयुक्त आहाराचे सेवन

ताजं, शिजवलेलं, ऋतूनुसार आणि स्थानिक अन्न शरीरासाठी सर्वोत्तम.

Natural Ayurveda Remedies to Stay Youthful and Radiant

|

Sakal

योग आणि प्राणायामाचा समावेश

दररोज योगासने आणि प्राणायाम केल्याने शरीर तंदुरुस्त व चेहरा तेजस्वी राहतो.

Natural Ayurveda Remedies to Stay Youthful and Radiant

|

Sakal

योग्य झोप – ना जास्त ना कमी

रात्री ६-८ तासांची शांत झोप शरीराच्या पुनर्बांधणीसाठी अत्यावश्यक आहे.

Natural Ayurveda Remedies to Stay Youthful and Radiant

|

Sakal

तणावमुक्त राहण्याचे उपाय

तणाव शरीरावर थेट परिणाम करतो – ध्यान, निसर्गसंपर्क आणि हसणे याने मदत होते.

Natural Ayurveda Remedies to Stay Youthful and Radiant

|

Sakal

ऋतूनुसार दिनचर्या आणि पंचकर्म

आयुर्वेदात ऋतुनुसार आहार, व्यवहार आणि नियमित पंचकर्म यावर भर दिला आहे.

Natural Ayurveda Remedies to Stay Youthful and Radiant

|

Sakal

नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर

केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांऐवजी वनस्पतीजन्य आणि घरगुती उपाय वापरा.

Natural Ayurveda Remedies to Stay Youthful and Radiant

|

Sakal

विसरणं कमी करायचंय? मग 'ह्या' 5 गोष्टींचा आहारात समावेश करा!

येथे क्लिक करा