पुजा बोनकिले
हिवाळा सुरू होताच अनेकांना सर्दी, खोकल्या सारखे सामान्य आजार उद्भवू लागतात.
पण हिवाळ्यात अनेकांना मूळव्याधाचा त्रास होतो.
हिवाळ्यात मूळव्याधाचा त्रास कमी करायचा असेल तर पुढील काही उपाय करू शकता.
हिवाळ्यात वाढणाऱ्या मूळव्याधांच्या वेदना कमी करण्यासाठी काही उपाय करणे गरजेचे आहे.
मूळव्याधाभोवतीची त्वचा थंडीमुळे शक्य तितकी कडक होऊ देऊ नका आणि शौचास जाण्यापूर्वी काही वेळ कोमट पाण्यात बसा.
आहाराची फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. जेणेकरून तुम्हाला पुरेसे फायबर मिळेल ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर राहील.
मुळव्याधाचा त्रास कमी करण्यासाठी तळलेले, जास्त चरबीयुक्त किंवा साखरेचे पदार्थ खाऊ नका.
मुळव्याधाचा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.
Bhai Dooj Do's and Don'ts:
Sakal