Monika Shinde
पांढऱ्या रंगाची साधी कुर्ती घातलीय? फक्त एक फुलकारी दुपट्टा पुरेसा आहे. मग क्षणात तुमच्या लूकला रॉयल आणि पंजाबी टच मिळतो. कसे ते जाणून घेऊयात
Phulkari styling tips
esakal
पांढरी किंवा प्लेन कुर्ती अनेकदा बोअरिंग वाटते. पण रंगीबेरंगी फुलकारी दुपट्टा जोडताच संपूर्ण आउटफिट फ्रेश आणि स्टायलिश दिसू लागते.
Phulkari styling tips
esakal
फुलकारी दुपट्ट्यांची खासियत म्हणजे हाताने केलेलं सुंदर भरतकाम. रेशमी धाग्यांची ही कला साध्या कपड्यांनाही खास बनवते.
Phulkari styling tips
esakal
सण, पूजा, लग्नसमारंभ किंवा छोट्या कार्यक्रमासाठी फुलकारी दुपट्टा हा परफेक्ट पर्याय आहे. कमी खर्चात मिळतो एकदम ग्रँड लूक.
Phulkari styling tips
esakal
मिरर वर्क किंवा जिओमेट्रिक फुलकारी दुपट्टे आजच्या तरुणींमध्ये ट्रेंडमध्ये आहेत. मॉडर्न कुर्ती किंवा जीन्ससोबतही हे छान जुळतात.
Phulkari styling tips
esakal
गडद रंगाच्या कुर्तीवर ब्राइट फुलकारी दुपट्टा घातला की लूक अधिक उठून दिसतो. त्यावर झुमके किंवा सिल्व्हर ज्वेलरी परफेक्ट दिसतात.
Phulkari styling tips
esakal
हेवी बाग फुलकारी सणासाठी उत्तम, तर हलकी चोपे फुलकारी डेली वेअर कुर्तीवरही सुंदर दिसते. प्रत्येक प्रसंगासाठी वेगळा पर्याय आहे.
Phulkari styling tips
esakal
Street Shopping
esakal