सुबोध भावेचा ‘संगीत मानापमान’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

‘कट्यार काळजात घुसली’ सुबोध भावेचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता

Subodh Bhave's movie 'Sangeet Manapaman'

प्रेक्षकांच्या भेटीस

आता ‘कट्यार काळजात घुसली’नंतर सुबोध भावे आणखी एक भव्यदिव्य संगीतमय चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन घेत आहे.

Subodh Bhave's movie 'Sangeet Manapaman'

प्रदर्शनाची तारीख जाहीर

‘संगीत मानापमान’ असं या संगीतमय चित्रपटाचं नाव असून आज सुबोधने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

Subodh Bhave's movie 'Sangeet Manapaman'

चित्रपटाचं चित्रीकरण

या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण ऑक्टोबर २०२३ रोजी सुरू झालं होतं

Subodh Bhave's movie 'Sangeet Manapaman'

आनंदाची बातमी

सुबोधने चित्रपटाचा पोस्टर शेअर करत १ नोव्हेंबर २०२४ रोजी ‘संगीत मानापमान’ प्रदर्शित होणार असल्याची आनंदाची बातमी दिली आहे. 

Subodh Bhave's movie 'Sangeet Manapaman'

आणखी कोणते कलाकार

संगीत मानापमान’ या आगामी चित्रपटात सुबोध भावे व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार झळकणार? हे गुलदस्त्यात आहे.

Subodh Bhave's movie 'Sangeet Manapaman'

माधुरी दीक्षितची आईसाठी भावुक पोस्ट