Aarti Badade
अचानक आंबट ढेकर येत असतील, तर हे पोटातील आम्लता, गॅस किंवा अपचनाचे संकेत असू शकतात.
संत्रं, लिंबू, मोसंबी यांसारखी फळं पोटातील आम्ल वाढवतात – त्यामुळे आंबट ढेकर वाढतात.
पुरी, समोसे, पकोडे हे पदार्थ पचायला जड असून पोटात गॅस निर्माण करतात.
कॅफिनमुळे आम्लता वाढते, ज्यामुळे घशात जळजळ आणि आंबट ढेकर जाणवू शकतात.
टोमॅटोमुळे अॅसिडिटी वाढू शकते आणि ढेकर अधिक आंबट होऊ शकतात.
कार्बोनेटेड ड्रिंक्समुळे पोटात अतिरिक्त गॅस तयार होतो, जे आंबट ढेकरांचे मुख्य कारण ठरते.
हे पदार्थ तात्काळ टाळल्यास पोटाशी संबंधित त्रास कमी करता येतो.
आंबट ढेकर टाळायच्या असतील तर तळलेले, आंबट आणि आम्लयुक्त पदार्थ ताबडतोब बंद करा.