सुहानानं अलिबागमध्ये खरेदी केली जमीन

Anuradha Vipat

सुहाना खान

सुहाना खान हिनं केलेल्या एका आर्थिक व्यवहारामुळं ती चर्चेत आली आहे.

Suhana khan

भूखंड खरेदी

सुहानानं अलिबागमध्ये तब्बल ७८ हजार चौरस फूटचा भूखंड खरेदी केला आहे.

Suhana khan

जमिनीसाठी करार

सुहानानं दक्षिण मुंबईतील रहिवासी नोझर रुसी वाडिया यांच्यासोबत ०.७२८० हेक्टरच्या जमिनीसाठी करार केला

Suhana khan

 १३ किमी अंतर

हा भूखंड अलिबाग-रेवस रोडवरील मांडवा जेट्टीपासून १३ किमी अंतरावर आहे.

Suhana khan

मुद्रांक शुल्क

या व्यवहारासाठी तिनं ५७ लाख रुपये मुद्रांक शुल्क भरलं आहे.

Suhana khan

अभिनयाची पदवी

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या टिश स्कूल ऑफ आर्ट्समधून २०२२ मध्ये सुहानानं अभिनयाची पदवी घेतली आहे

Suhana khan

अमेरिकेत जाऊन अभिनयाचं घेतलेलं प्रशिक्षण निरर्थक, जान्हवीचा खुलासा

Janhvi kapoor | esakal