सुहाना खानने केलयं ब्रेकअप...पण कोणासोबत?

Anuradha Vipat

 सुहाना खान

सुहाना खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते

suhana khan

चर्चेत

आता सुहाना तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

suhana khan

व्हिडीओ पोस्ट

सुहानाने एक व्हिडीओ पोस्ट करत ‘मी ब्रेकअप केलंय…’ असं लिहिलं आहे.

suhana khan

रिलेशनशिपमध्ये

सध्या अमिताभ बच्चन यांचे नातू अगस्त्य नंदा याच्यासोबत सुहाना रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली आहे. 

suhana khan

ब्रेकअप

आता सुहानाने एका जाहिरातीचा व्हिडीओ पोस्ट केली आहे, जाहिरातीचा व्हिडीओ पोस्ट करत सुहाना हिने कॅप्शनमध्ये, ‘माझ्याकडे एक बातमी आहे, मी ब्रेकअप केलंय…’ असं लिहिलं आहे. 

suhana khan

शॉव्हर जेलची जाहिरात

व्हिडीओत पुढे सुहाना म्हणते ‘माझ्या साबणासोबत ब्रेकअप केलं आहे’ सुहानाने एका शॉव्हर जेलची जाहिरात केली आहे.

suhana khan

आई-वडिलांच्या नात्याबद्दल सारा अली खाननं केलं मोठं वक्तव्य