Suhana Khan : सुहानाची 'ही' ड्रेस आयडिया ठरू शकते तुमच्या ख्रिसमस पार्टीचा इन्स्पो

सकाळ डिजिटल टीम

सुहाना खान

बॅालिवूड अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे असते.

Suhana Khan | eSakal

सोशल मीडिया

सुहाना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांना कायम अपडेट्स देत असते.

Suhana Khan | eSakal

स्टायलिश लुक

तिच्या फॅशन सेन्सच्या सोशल मीडीयावर रंगलेल्या असतात. सध्या सुहाना तिच्या स्टायलिश लुकमुळे आहे

Suhana Khan | eSakal

फोटो्

अलीकडेच, सुहानाने परिधान केलेल्या ड्रेसचे फोटो्ज व्हायरल होत आहे.

Suhana Khan | eSakal

बॅाडीकॅान ड्रेस

एका पार पडलेल्या सोहळ्यात सुहानाने रेड कलरचा बॅाडीकॅान ड्रेस परिधान केला होता. ड्रेसला डीप नेक आ्णि स्लीवलेस डिटेलिंग होती.

Suhana Khan | eSakal

ऍक्सेसरीज

या ड्रेससोबत तिने मिनिमल ऍक्सेसरीज कॅरी केल्या होत्या.

Suhana Khan | eSakal

लूक ची चर्चा

तिच्या या लूक ची चर्चा सध्या जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे

Suhana Khan | esakal

क्रिसमस पाटी

तिचा हा लूक येत्या ख्रिसमस पार्टीसाठी एक परफेक्ट आयडिया ठरू शकतो.

Suhana Khan | esakal

NEXT : चेहऱ्यावर हळदी लावणे खरंच फायद्याचे आहे का ?

येथे क्लीक करा