चहात जशी विरघळते खारी, तसाच मी तुझ्या प्रेमात गौरी .. Girija Prabhu

Devendra Jadhav

गिरीजा प्रभू ही सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली

Girija Prabhu | Instagram/ @GirijaPrabhu

गिरीजाने सोशल मीडियावर कायमच ऍक्टिव्ह असते

Girija Prabhu | Instagram/ @GirijaPrabhu

गिरीजा साकारत असलेली गौरीची भूमिका अल्पावधीत लोकप्रिय झाली

Girija Prabhu | Instagram/ @GirijaPrabhu

गिरीजाच्या फोटोंना सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात

Girija Prabhu | Instagram/ @GirijaPrabhu

गिरीजाने नुकतेच पिवळ्या ड्रेसमधले फोटो पोस्ट केलेत

Girija Prabhu | Instagram/ @GirijaPrabhu

गिरीजाला सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेमुळे प्रचंड फॅन फॉलोइंग मिळालं

Girija Prabhu | Instagram/ @GirijaPrabhu

गिरीजा आणि मंदार जाधव म्हणजेच जयदीप - गौरी सगळ्यांचे फेवरेट आहेत

Girija Prabhu | Instagram/ @GirijaPrabhu