सकाळ डिजिटल टीम
सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे असं असं म्हटलं जातं. सूर्यप्रकाशाचे अनेक फायदेही आहेत.
मात्र हा सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचायला किती वेळ लागतो? याचा कधी विचार केलाय का?
सूर्य पृथ्वीपासून 14.96 करोड मीटर लांब आहे. मग एवढं लांब अंतर पार करायला सूर्यप्रकाशाला किती वेळ लागतो?
सूर्यप्रकाश वेगवेगळ्या गोष्टींना पार करत पृथ्वीपर्यंत पोहोचतो. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी उगवण्याचा सूर्याचा वेळही वेगळा आहे.
पृथ्वीवर एकदम मधोमध पोहोचण्यासाठी सूर्यप्रकाश 490 सेकंद घेतो.
आणि लांबच्या बिंदूपर्यंत पोहोचण्यासाठी सूर्यप्रकाशाला 507 सेकंद लागतात.
सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी 8 मिनिट 20 सेकंद लागतात.
प्रकाश एक सेकंदामध्ये तीन किलोमीटर अंतर पार करतो.