सुपरस्टार रजनीकांत करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक

Anuradha Vipat

सुपरस्टार  रजनीकांत

साऊथ व्यतिरिक्त सुपरस्टार  रजनीकांत यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Superstar Rajinikanth

बॉलिवूड चित्रपट

गेल्या २४ वर्षांपासून रजनीकांत यांनी एकही बॉलिवूड चित्रपट केला नव्हता.

Superstar Rajinikanth

२४ वर्षांचा ब्रेक

आता रजनीकांत यांनी आपला २४ वर्षांचा हा ब्रेक संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

Superstar Rajinikanth

पुनरागमन करण्यासाठी सज्ज

रजनीकांत आता पुन्हा एकदा बॉलिवूड चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Superstar Rajinikanth

आगामी चित्रपट

अभिनेते रजनीकांत यांनी प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद नाडियादवाला यांचा आगामी चित्रपट साईन केला आहे.

Superstar Rajinikanth

आनंदाची बातमी

स्वतः साजिद नाडियादवाला यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 

Superstar Rajinikanth

बडे मियाँ छोटे मियाँ' मधील 'मस्त मलंग झूम' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला