सुरभी चंदनाने केला पती करणबद्दलचा मोठा खुलासा

Anuradha Vipat

लग्न

अभिनेत्री सुरभी चंदनाने जयपुरमध्ये करण शर्मासोबत लग्न केले आहे

Surbhi Chandana

लग्नाला एक महिना पूर्ण

आता सुरभी चंदना आणि करण शर्मा यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.

Surbhi Chandana

मोठा खुलासा

त्यानिमित्तीने एका मुलाखतीमध्ये सुरभीने करणबद्दल मोठा खुलासा केला आहे

Surbhi Chandana

त्याच्या या सवयीला

सुरभी म्हणाली , करण दररोज एक तास बाथरूममध्ये बसतो. मी त्याच्या या सवयीला खूप वैतागले आहे.

Surbhi Chandana

कल्पना आणि आयडिया

यावर करण म्हणाला की, माझ्या डोक्यात अनेक कल्पना आणि आयडिया बाथरूममध्ये बसल्यावरच येतात

Surbhi Chandana

नाते

अनेक वर्षे सुरभी आणि करण यांनी त्यांचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते

Surbhi Chandana

अभिनेत्री डेलनाज ईरानीने केला तिच्या पर्सनल लाईफबद्दल मोठा खुलासा