Devendra Jadhav
बाईपण भारी देवा सिनेमात सुरुची अडारकरने भुमिका साकारली
सुरुचीने याआधी अनेक मालिका, नाटकांमध्ये अभिनय केला
सुरुचीने बाईपण भारी देवा सिनेमात साकारलेली भुमिका लोकप्रिय झाली
सुरुचीची पहिली मालिका कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही सांगतो
सुरुचीची पहिली मालिका म्हणजे का रे दुरावा
का रे दुरावा मालिकेत सुरुची सोबत सुयश टिळक होता
सुरुची आणि सुयश यांची का रे दुरावा मालिकेतील जोडी प्रचंड लोकप्रिय झाली