स्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी सोबत या ठिकाणी लग्न करणार

Devendra Jadhav

स्वानंदी टिकेकर

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर हिने नुकतंच गायक - संगीतकार आशिष कुलकर्णी सोबत साखरपुडा केला

swanandi tikekar and ashish kulkarni | Instagram

स्वानंदी आणि आशिष

स्वानंदी आणि आशिष दोघांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले

swanandi tikekar and ashish kulkarni | Instagram

स्वानंदी

२३ जुलैला स्वानंदीने आशिषसोबत सारखपुडा उरकला

swanandi tikekar and ashish kulkarni | Instagram

उदय टिकेकर

स्वानंदीचे वडिल अभिनेते उदय टिकेकर यांनी मुलगी लग्न कधी करणार याचा खुलासा केला

swanandi tikekar and ashish kulkarni | Instagram

आशिष कुलकर्णी

स्वानंदी आणि आशिष हे गेले काही महिने रिलेशनशीपमध्ये होते.

swanandi tikekar and ashish kulkarni | Instagram

स्वानंदी टिकेकर

येत्या डिसेंबरमध्ये स्वानंदी व आशिष हे लग्न बंधनात अडकणार आहेत

swanandi tikekar and ashish kulkarni | Instagram

स्वानंदीचं लग्नाचं ठिकाण

अशाप्रकारे स्वानंदी आणि आशिष पुण्यात लग्न करणआर आहेत

swanandi tikekar and ashish kulkarni | Instagram