Yashwant Kshirsagar
अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता, ही समस्या आजकाल बऱ्याच लोकांमध्ये दिसते चला तर मग जाणून घेऊया याच्या लक्षणांविषयी
केस गळणे आणि नखे कमजोर होणे हे शरीरात रक्ताच्या कमतरचे लक्षण आहे.
भूक कमी लागणे हे देखील शरीरात रक्त कमी असल्याचे लक्षण आहे.
शरीरात रक्त कमी असेल तर सतत डोके दुखते किंवा चक्कर देखील येते.
हृदयाचे ठोके तीव्र गतीने पडणे हे देखील रक्ताच्या कमतरतेचे लक्षण आहे.
त्वचा पिवळी दिसू लागली तर हे लक्षण रक्ताच्या कमतरतेचे आहे.
श्वास घेण्यास त्रास होत असले तर हे देखील एक कारण असू शकते.
वरील लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतीही कृती अंमलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.