T20 Cricket Records : टी 20 वर्ल्डकपमध्ये कोणत्या संघाने सर्वाधिकवेळा एका धावेने मिळवला विजय?

अनिरुद्ध संकपाळ

टी 20 वर्ल्डकप 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेने नेपाळविरूद्धचा सामना अवघ्या 1 धावेने जिंकला.

या विजयासोबतच दक्षिण आफ्रिकेने टी 20 क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले. त्यात सर्वाधिकवेळा एका धावेने सामना जिंकण्याचा विक्रमाचा देखील समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेने टी 20 क्रिकेटमध्ये तब्बल 5 वेळा अवघ्या 1 धावेने सामना जिंकला.

त्यानंतर इंग्लंडने 2 वेळी टी 20 क्रिकेटमध्ये अवघ्या एका धावेने सामना जिंकला होता.

भारतानेही हा कारनामा दोनवेळा केला आहे.

भारतासोबत आयर्लंडनेही टी 20 सामना दोनवेळा अवघ्या एक धावेने जिंकला होता.

केनियाने देखील दोन वेळा टी 20 सामन्यात एक धावेने निसटता विजय मिळवला.

टी 20 वर्ल्डकपमधील सर्वात मोठे विजय