तापसी पन्नू आहे कोट्यवधींची मालकीण

Anuradha Vipat

लग्नबंधनात अडकल्याची चर्चा

सध्या तापसी तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोईबरोबर लग्नबंधनात अडकल्याची चर्चा सुरू आहे

Taapsee Pannu

3bhk घर

तापसी पन्नूचं ‘पन्नू पिंड’ नावाचं 3bhk घर आहे. हे घर तब्बल १० कोटींचं आहे.

Taapsee Pannu

एकत्रित किंमत

तापसी पन्नूच्या गॅरेजमध्ये हाय-एंड गाड्या आहेत. या सगळ्याची एकत्रित किंमत लाखो रुपये आहे.

Taapsee Pannu

ब्रँड एंडोर्समेंट

अभिनय आणि निर्मितीव्यतिरिक्त तापसी पन्नू ब्रँड एंडोर्समेंटद्वारे ३५ ते ४० लाख फी आकारते.

Taapsee Pannu

मानधन

लूप लपेटा’सारख्या थ्रिलर चित्रपटातील भूमिकांसाठी ति मोठ्या प्रमाणात मानधन आकारते

Taapsee Pannu

आउटसाइडर्स फिल्म्स’ची स्थापना

तापसीने उद्योग क्षेत्रातील दिग्गज प्रांजल खंडडिया यांच्या सहकार्याने ‘आउटसाइडर्स फिल्म्स’ची स्थापना केली आहे

Taapsee Pannu

अभिनेत्री साक्षी गांधीची आईसाठी खास पोस्ट