तापसी पन्नू 'या' खेळाडूसोबत अडकणार विवाहबंधनात

Anuradha Vipat

अभिनेत्री तापसी पन्नू

अभिनेत्री तापसी पन्नू विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या सर्वत्र तापसीच्या लग्नाची चर्चा रंगली आहे

Taapsee Pannu

लग्न करण्याचा निर्णय

रिपोर्टनुसार, तापसीने बॉयफ्रेंड मॅथियास बोई याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Taapsee Pannu

लग्न करण्याचा निर्णय

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर तापसी आणि मॅथियास यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे

Taapsee Pannu

लग्न मार्चमध्ये होणार

मिळालेल्या माहितीनुसार, तापसी आणि मॅथियास यांचं लग्न पुढच्या महिन्यात म्हणजे मार्चमध्ये होणार आहे. 

Taapsee Pannu

यांच्या लग्नात

तापसी – मॅथियास यांच्या लग्नात फक्त कुटुंबिय आणि खास मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे

Taapsee Pannu

10 वर्षांपासून डेट

तापसी आणि मॅथियास गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

Taapsee Pannu

कंगनाने पुन्हा एकदा केले राजकीय प्रवेशाबाबत मोठे वक्तव्य