रविवारी अंघोळ करणं आवडत नाही, 'या' अभिनेत्रीची तक्रार

Sudesh

तमन्ना भाटिया

केवळ टॉलिवूडच नाही, तर बॉलिवूडमध्येही एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तमन्ना भाटिया चर्चेत असते.

Tamanna Bhatiya Sunday | eSakal

ओटीटी

केवळ चित्रपटच नाही, तर वेब सीरीजमध्येही तमन्नाने चांगलं काम करून दाखवलं आहे.

Tamanna Bhatiya Sunday | eSakal

आवड

नुकतंच तिने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये आपल्याला कोणती गोष्ट आजिबात आवडत नाही याची माहिती दिली आहे.

Tamanna Bhatiya Sunday | eSakal

अंघोळ

तमन्नाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे, की तिला रविवारी अंघोळ करणं आजिबात पसंत नाही.

Tamanna Bhatiya Sunday | eSakal

तक्रार

याबाबत ती आपल्या आईपाशी तक्रारही करत आहे. आपली मेकअप आर्टिस्ट आपल्याला दिवसातून तीन वेळा अंघोळ करायला लावत असल्याचं ती म्हणत आहे.

Tamanna Bhatiya Sunday | eSakal

फोटो

याच पोस्टमध्ये तिने एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ती नाईट ड्रेसमध्ये आपल्या बेडवर झोपली आहे. सोबतच तिचा पेट डॉगही यात दिसत आहे.

Tamanna Bhatiya Sunday | eSakal

रविवार

रविवारी असा आळस करणं कम्पल्सरी आहे, असं कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिला आहे.

Tamanna Bhatiya Sunday | eSakal

सपोर्ट

तिच्या अनेक चाहत्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. एवढंच नाही, तर अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही तमन्नाला या गोष्टीसाठी सपोर्ट केला आहे.

Tamanna Bhatiya Sunday | eSakal

प्रियदर्शिनीला व्हिडिओ एडिटिंगचा छंद; स्वतःच एडिट करते रील्स

Priyadarshini Indalkar | eSakal