Apurva Kulkarni
बिग बॉस मराठीच्या घरात दिवसेंदिवस रंगत येताना पहायला मिळतेय. घरात तन्वी कोलते हिच्यामुळे घरात एक वेगळीच रंगत आलेलं पहायला मिळतेय.
Tanvi Kolte’s Viral Photos
esakal
तन्वी तिच्या बोलण्यामुळे तसंच आवाजामुळे नेटकऱ्यांमध्ये ट्रोल होताना होतेय. भाऊच्या धक्क्यावर सुद्धा रितेशनं तिची चांगलीच कानउघडणी केलीय.
Tanvi Kolte’s Viral Photos
esakal
बिग बॉसच्या घरात तन्वी ट्रोल होत असली तरी सध्या तिची ग्लॅमरस लूकमुळे चर्चा होताना पहायला मिळतेय.
Tanvi Kolte’s Viral Photos
esakal
तन्वी कोलतेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिचा हॉट अंदाज पहायला मिळतोय.
Tanvi Kolte’s Viral Photos
esakal
स्टायलिश लूकमधील तन्वीचा अंदाज पाहून चाहत्यांना भूरळ पडली आहे.
Tanvi Kolte’s Viral Photos
esakal
या फोटोमध्ये तिचा बोल्ड आणि एलिगंट अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
Tanvi Kolte’s Viral Photos
esakal
अभिनय आणि स्टाइलमुळे तन्वी कोलते पुन्हा सोशल मीडियावर ट्रेडवर आहे.
Tanvi Kolte’s Viral Photos
esakal
Prajakta Mali
esakal