सकाळ डिजिटल टीम
मुघल काळातील बिर्याणी आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहे. खूप आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे.
नान, पराठे सोबत आवडीने खाल्ली जाणारी डिश आहे. यात काजू बदाम यांच्यापासून बनवलेली ग्रेवीचा वापर असतो.
मटण, अंडी आणि मसाले यांचे सारण असेलला हा पराठा तव्यावर किंवा तंदूरमध्ये शिजवला जातो. बंगाल आणि बिहारमध्ये प्रसिद्ध आहे.
लखनौचा खास मुघलई पदार्थ आहे. १०० हून अधिक मसाल्यांचा वापर करून गलोटी कबाब हा पदार्थ बनतो.
चिकन, मसाले, सुकामेवा आणि अंड्यांचा वापर करून मॅरीनेट केलेले यात चिकन असते. शाही डिश, मुघल सम्राटांच्या मेजवानीतील मुख्य आकर्षण असते.
बारीक मटण, मसाल्यांमध्ये मॅरीनेट करून ग्रिल करतात. स्टार्टर म्हणून आवडीने खाल्ले जाते.
तळलेले ब्रेडचे तुकडे, साखरेच्या पाकात बुडवले जातात. केशर, वेलची आणि क्रिमी रबडीमध्ये एकत्र करून सुक्या मेव्याने सजवलेला गोड पदार्थ आहे.
मटण रात्रभर मसाल्यांमध्ये मंद आचेवर शिजवले जाते. नाश्त्यात तंदुरी रोटी किंवा नानबरोबर सर्व्ह केला जाणारा पदार्थ आहे.
काश्मिरी मटण, लाल मिरची आणि मसाल्यांमध्ये शिजवले जाते. मुघल स्वयंपाकघरामुळे प्रसिद्ध पदार्थ आहे.
उकडलेले अंडे मसालेदार मटणात मिसळून तळले आणि ग्रेव्हीमध्ये शिजवले जातात. अनोखी आणि स्वादिष्ट डिश आहे.