तेजश्री प्रधानच्या नवीन मालिकेचं नाव काय माहितीये?

Devendra Jadhav

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री

tejashree pradhan | Instagram

तेजश्री

तेजश्रीला आजवर आपण अनेक मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय

tejashree pradhan | Instagram

नवी मालिका

तेजश्री प्रधानची नवी मालिका नुकतीच स्टार प्रवाहवर सुरु झालीय

tejashree pradhan | Instagram

प्रेमाची गोष्ट

तेजश्रीच्या नवीन मालिकेचं नाव आहे प्रेमाची गोष्ट

tejashree pradhan | Instagram

tejashree pradhanप्रधान

तेजश्री प्रधानची नवी मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे

tejashree pradhan | Instagram

राज हंचनाळे

तेजश्रीच्या या मालिकेत अभिनेता राज हंचनाळे सुद्धा झळकत आहे

tejashree pradhan | Instagram

स्टार प्रवाह

तेजश्रीची ही नवी मालिका सोमवार ते शनिवार स्टार प्रवाहवर रात्री ८ वाजता बघायला मिळेल

tejashree pradhan | Instagram