ही मराठी अभिनेत्री आहे तेजश्री प्रधानची खास मैत्रीण

Devendra Jadhav

तेजश्री प्रधान

तेजश्री प्रधान ही सोशल मिडीयावरील चर्चेतली अभिनेत्री

tejashri pradhan | Instagram

प्रेमाची गोष्ट

तेजश्री प्रधान आता लवकरच प्रेमाची गोष्ट या मालिकेत झळकणार आहे

tejashri pradhan | Instagram

तेजश्री

तेजश्री प्रधानची मराठी मनोरंजन विश्वात खास मैत्रीण आहे

tejashri pradhan | Instagram

शिवानी बावकर

अभिनेत्री शिवानी बावकर ही तेजश्री प्रधानची मैत्रीण आहे

tejashri pradhan | Instagram

शिवानी आणि तेजश्री

शिवानी आणि तेजश्री यांनी अलीकडेच एक ट्रेक केला

tejashri pradhan | Instagram

नवी मालिका

तेजश्री प्रधानची नवी मालिका प्रेमाची गोष्टची सर्वांना उत्सुकता आहे

tejashri pradhan | Instagram

tejashri pradhanतेजश्रीचे फॅन

तेजश्री प्रधानच्या फोटोंवर तिचे फॅन्स लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात

tejashri pradhan | Instagram