तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचे ब्रेकअप? चर्चांणा उधाण

Anuradha Vipat

फॅन फाॅलोइंग

तेजस्वी प्रकाश हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Tejashwi Prakash and Karan Kundra break up

फोटो व्हायरल

नुकताच तेजस्वी प्रकाश हिचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Tejashwi Prakash and Karan Kundra break up

चाहत्यांना मोठा धक्का

तेजस्वी प्रकाश हिचे हे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे

Tejashwi Prakash and Karan Kundra break up

ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा

तेजस्वी प्रकाश हिचे व्हायरल होणारे हे फोटो पाहून तिचे आणि करण कुंद्राचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Tejashwi Prakash and Karan Kundra break up

मित्रांसोबत होळी

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तेजस्वी प्रकाश ही मॅक्सिकोमध्ये आपल्या मित्रांसोबत होळी खेळताना दिसत आहे

Tejashwi Prakash and Karan Kundra break up

करण कुंद्रासोबत स्पाॅट

नेहमीच तेजस्वी करण कुंद्रासोबत स्पाॅट होते मात्र यावेळी ती एकटीचं दिसत असल्याने त्यांचे ब्रेकअप झाल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

Tejashwi Prakash and Karan Kundra break up

बाॅलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा करणार का राजकारणात धमाका?