तेजस्वी प्रकाशने घेतला टेलिव्हिजनपासून ब्रेक

Anuradha Vipat

तेजस्वी प्रकाश

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने नुकताचं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Tejashwi prakassh

ब्रेक

तेजस्वीने छोट्या पडद्यापासून काही काळ ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे.

Tejashwi prakassh

कारण

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तेजस्वीने यामागचं कारण सांगितलं आहे.

Tejashwi prakassh

छोट्या पडद्यामुळे

तेजस्वी म्हणाली, "मला दुसऱ्या माध्यमांमध्येही काम करायचं आहे. त्यामुळे मी टीव्ही शोजमध्ये पुन्हा कधीच काम करणार नाही असं म्हणणार नाही. कारण छोट्या पडद्यामुळेच मी इथवर पोहोचले आहे.

Tejashwi prakassh

ब्रेक

मला आणखी चांगलं आणि वेगळं काम करायचं आहे. त्यासाठी मला टेलिव्हिजनपासून ब्रेक घ्यावा लागेल", असं तिने पुढे सांगितलं आहे.

Tejashwi prakassh

डेट

तेजस्वी गेल्या दोन वर्षांपासून ती अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे

Tejashwi prakassh

लोकप्रिय

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Tejashwi prakassh

सुहाना खानचं थक्क करणारं नेट वर्थ