तेजस्विनीचे 'हे' चित्रपट माहिती आहेत का?

सकाळ डिजिटल टीम

तेजस्विनी पंडित

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्याबद्दल सध्या सोशल मीडियात चर्चा आहे

Tejaswini Pandit

नाटक

तेजस्विनीने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज; असा यशाचा आलेख उंचावत नेला आहे

Tejaswini Pandit

रानभूल

मी सिंधुताई सपकाळ, वावटळ, रानभूल, पकडापकडी, ब्लूफ मास्टर, मुक्ती हे चित्रपट तिने केले

टार्गेट

अगंबाई अरेच्चा, टार्गेट, गैर, एक तारा, तूही रे या चित्रपटांमध्येही तिने काम केलं

तुझा नी माझा घर श्रीमंताचा

तसेच तेजस्विनीने 'तुझा नी माझा घर श्रीमंताचा' या मालिकेत कावेरी हे पात्र साकारलं

लज्जा मालिकेमध्ये तेजस्विनीने शीतल नावाचं कॅरॅक्टर निभावलं होतं

तेजस्विनीचे फोटो सोशल मीडिआत व्हायरल झाले आहेत

तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा आहे