सकाळ डिजिटल टीम
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहेत
तेजस्विनी ही मुळची मुंबईतली आहे, तिचं वय सध्या ३८ वर्षे आहे
तेजस्विनीचा जन्म २३ मे १९८६ रोजी झाला
२००२४ मध्ये तेजस्विनीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं
'मी सिंधुताई सपकाळ' हा तिचा प्रमुख चित्रपट आहे
अगंबाई अरेच्चा, वावटळ, रानभूल, टार्गेट या मराठी चित्रपटांमध्ये तिने भूमिका केल्या
तसेच तिचे गैर, पकडापकडी, ब्लूमास्टर, मुक्ती, एक तारा, तूही रे हेही चित्रपट गाजले