तेजस्विनी पंडितबद्दल जाणून घ्या सर्वकाही

सकाळ वृत्तसेवा

तेजस्विनी पंडित

मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित ही एकआघाडीची नायिका आहे

Tejaswini Pandit

मुंबई

तेजस्विनी ही मुळची मुंबईतली आहे, तिचं वय सध्या ३८ वर्षे आहे

अभिनय

तेजस्विनीचा जन्म २३ मे १९८६ रोजी झाला. २००२ मध्ये तेजस्विनीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

अव्वल

तेजस्विनी अव्वल ठरली यामागे तिचं अभिनय कौशल्य आहे

वावटळ

तेजस्विनीने अगंबाई अरेच्चा, मी सिंधुताई सपकाळ, वावटळ या चित्रपटांमध्ये काम केलं

गैर

तसेच तिने टार्गेट, गैर, पकडापकडी, ब्लूफ मास्टर, मुक्ती हे चित्रपट केले

व्हायरल

तेजस्विनीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टची अपेक्षा आहे

मालिका

तेजस्विनीने अनेक मालिकांमध्येही काम केलेलं आहे

तेजस्विनी

'गाणे तुमचे आमचे' हा शो तेजस्विनीने होस्ट केला होता

कावेरी

तेजस्विनीने 'तुझा नी माझा घर श्रीमंताचा' या मालिकेत कावेरी हे पात्र साकारलं

लज्जा

लज्जा मालिकेमध्ये तेजस्विनीने शीतल नावाचं कॅरॅक्टर निभावलं होतं

अंजली

तसेच तिने 'एकाच ह्या जन्मी जानू' या मालिकेत अंजली नावाचं पात्र साकारलं