तेजस्विनी पंडितबद्दल 'हे' माहिती आहे का?

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

तेजस्विनी आघाडीची अभिनेत्री आहे, त्यामुळे तिच्याबद्दल चाहत्यांना कायम उत्सुकता असते

मी सिंधुताई सपकाळ बोलतोय.. या मालिकेमुळे तेजस्विनी चर्चेत आली होती

तिची लज्जा मालिकादेखील विशेष गाजली होती

वावटळ, अगंबाई अरेच्चा, रानभूल या चित्रपटांमध्ये तिने कसदार भूमिका निभावल्या

एक तारा, तूही रे... या सिनेमांमधील तिने कसदार भूमिका निभावली

मागे तिने एक सामाजिक पोस्ट सोशल मीडियावर केली होती

राज्यातल्या गुन्हेगारीबद्दल तिने भाष्य केलं होतं, तिच्या पोस्टची राजकीय परिघात चर्चा झाली होती