थायलंड नाही रे! कोकणातच आहे 'हे' नंदनवन!

Aarti Badade

थायलंडसारखा अनुभव महाराष्ट्रातच!

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील "निवती समुद्र किनारा" हा थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यांना टक्कर देणारा अद्वितीय ठिकाण आहे.

nivati Beach in Sindhudurg | Sakal

निवती समुद्रकिनाऱ्याचे स्थान

हा समुद्रकिनारा कुडाळपासून सुमारे २५ किमी अंतरावर वेंगुर्ला तालुक्यात आहे.

nivati Beach in Sindhudurg | Sakal

निसर्गरम्य शांतता आणि सुटसुटीतपणा

या किनाऱ्यावर बसून निसर्गाचा अद्भुत सोहळा अनुभवता येतो – ताण-तणाव क्षणात नाहीसे होतात.

nivati Beach in Sindhudurg | Sakal

नारळ-सुपारीच्या झाडांची शोभा

किनाऱ्यावर नारळी, पोफळी आणि सुपारीची झाडं सौंदर्य वाढवतात. सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.

nivati Beach in Sindhudurg | Sakal

पांढरी रेती आणि निळंशार पाणी

थायलंडसारखी पांढरीशुभ्र रेती, आणि इतकं स्वच्छ पाणी की समुद्राचा तळसुद्धा दिसतो!

nivati Beach in Sindhudurg | Sakal

खाडी आणि समुद्राचा संगम

निवती किनाऱ्यावर खाडी व समुद्राच्या संगमातून निर्माण झालेलं अनोखं सौंदर्य पाहायला मिळतं.

nivati Beach in Sindhudurg | Sakal

कोकणातील लपलेलं रत्न

सिंधुदुर्गातील हा समुद्र किनारा प्राकृतिक सौंदर्याच्या बाबतीत थायलंडला सहज टक्कर देतो. एकदा तरी इथे भेट द्या!

nivati Beach in Sindhudurg | Sakal

इतिहासात गुंतलेलं अन् निसर्गाने सजलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याला नक्की भेट द्या!

Ahilyanagar Explore Historical Forts & Nature Spots | Sakal
येथे क्लिक करा