सकल बन फूल रही सरसों..! जुई गडकरीचा अनोखा अंदाज

Monika Lonkar –Kumbhar

जुई गडकरी

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी.

ठरल तर मग

जुई सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरल तर मग' या लोकप्रिय मालिकेत काम करतेय.

सायली

या मालिकेत ती सायलीच्या प्रमुख भूमिकेत काम करतेय.

फोटोशूट

नुकतेच जुईने या पोपटी रंगाच्या आऊटफीवर सुंदर फोटोशूट केले आहे.

सोज्वळ लूक

या फोटोंमध्ये जुईचा सोज्वळ लूक पहायला मिळतोय.

हेअरस्टाईल

या आऊटफीटवर जुईने केसांची सुंदर अशी हेअरस्टाईल केली आहे.

पारंपारिक अंदाज

जुईचा हा पारंपारिक अंदाच चाहत्यांना कमालीचा आवडला आहे.

लाईक्सचा वर्षाव

चाहत्यांना जुईचे हे फोटो प्रचंड आवडले असून तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळतोय.

परी म्हणू की सुंदरा..! जांभळ्या रंगात रंगली जुई गडकरी

Jui Gadkari