सकाळ डिजिटल टीम
एथनिक वेअर परिधान करताना मोबाईल ठेवण्यासाठी असणारी अडचण सोडवणारे विविध मोबाईल वॉलेट्स आता बाजारात उपलब्ध आहेत.
साडी परिधान करताना कंबरपट्याप्रमाणे मोबाईल वॉलेट अडकवता येते, ज्यामुळे मोबाईल सुरक्षितपणे ठेवता येतो.
घागऱ्यावर, पंजाबी ड्रेस किंवा सलवार सूटवर स्लिंग बॅगचा वापर करणे सोयीचे आहे. मोबाईल ठराविक जागी सुरक्षित ठेवता येतो.
एथनिक ड्रेससह भरजरी पोटली वापरणे एक स्टायलिश पर्याय आहे. विविध रंग आणि कॉम्बिनेशन्समध्ये उपलब्ध.
मोबाईल कॅरी करण्यासाठी स्लींग बॅग एक उत्तम पर्याय आहे. सोप्या आणि आरामदायक पद्धतीने मोबाईल सोबत ठेवा.
क्रॉस बॉडी बॅग खांद्यावर घालून मोबाईल सुरक्षित ठेवण्याची सोय. मोबाईल निसटण्याची शक्यता कमी होते.
तुमच्या ड्रेसनुसार योग्य बॅग निवडा. साडी, घागरा किंवा पंजाबी ड्रेस – प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स उपलब्ध.
एथनिक वेअर आणि फॅशनसाठी अनुकूल मोबाईल बॅग्जची निवड करा, ज्यामुळे तुम्ही आरामदायक आणि स्टायलिश दिसाल.