लग्नाच्या बातम्यांनंतर मॅथियस बोने शेअर केली पहिली पोस्ट

Anuradha Vipat

माहिती समोर

अभिनेत्री तापसी पन्नूने २३ मार्च रोजी बॉयफ्रेंड मॅथियस बो याच्याशी लग्न केलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Matthias Bo

पहिली पोस्ट शेअर

लग्नाच्या वृत्तानंतर मॅथियसने पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे

Matthias Bo

तिरंग्याचा इमोजी पोस्ट

या फोटोमध्ये तो रंग खेळल्याचं दिसतंय. त्याच्या चेहऱ्यावर गुलाल लागला असून त्याने ‘हॅप्पी होली’ असं लिहून पुढे तिरंग्याचा इमोजी पोस्ट केली आहे.

Matthias Bo

धुलीवंदन साजरं

याशिवाय मॅथियसने तापसी व तिच्या मित्रांबरोबर धुलीवंदन साजरं केलं तोही एक फोटो समोर आला आहे.

Matthias Bo

लग्नगाठ

तापसी व मॅथियस १० वर्षांपासून नात्यात होते. आता दोघांनी लग्नगाठ बांधली आहे असं म्हटलं जात आहे

Matthias Bo

अधिकृत माहिती

पण अद्याप तापसी, मॅथियस किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही लग्नाची अधिकृत माहिती दिलेली नाही.

Matthias Bo

१३ वर्षे होऊनही त्यांना अद्याप बाळ नाही, यावर प्रियाने केला खुलासा