टेस्ला नावाचा अर्थ काय? इलॉन मस्कने हे नाव का ठेवलं?

सकाळ वृत्तसेवा

टेस्ला भारतात

इलॉन मस्कची कंपनी टेस्ला (Tesla) भारतात आली आहे. मॉडेल वाय कारची किंमत – 60 लाख रुपये पासून सुरू होते.

Story Behind Tesla Name | Sakal

टेस्ला नाव कुठून आलं?

‘टेस्ला’ नावाचं मूळ स्लाविक (Slavic) भाषेत आहे. हे नाव युरोपातील देशांशी जोडलेलं आहे.

Story Behind Tesla Name | Sakal

टेस्ला म्हणजे काय?

‘टेस्ला’ शब्दाचा अर्थ – कुऱ्हाड किंवा लाकूड कापणारे साधन. हे नाव ताकद आणि कापण्याच्या शक्तीचं प्रतीक आहे.

Story Behind Tesla Name | Sakal

इलॉन मस्कने हे नाव का ठेवलं?

कंपनीचं नाव महान वैज्ञानिक निकोला टेस्ला यांच्या सन्मानार्थ ठेवलं.

Story Behind Tesla Name | Sakal

निकोला टेस्ला कोण होते?

ते वीज आणि मोटर टेक्नॉलॉजीचे जनक मानले जातात. आधुनिक इलेक्ट्रिक मोटर्सची पायाभरणी त्यांनीच केली.

Story Behind Tesla Name | Sakal

टेस्ला कार आणि त्यांच कनेक्शन

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्समध्ये वापरली जाणारी मोटर निकोला टेस्लाच्या शोधांवर आधारित आहे.

Story Behind Tesla Name | Sakal

निकोला टेस्लाची मोठी कामगिरी

त्यांनी अल्टरनेटिंग करंट (AC) तंत्रज्ञानात महत्त्वाची भूमिका बजावली. आजच्या वीज प्रकल्पांमध्ये हेच तंत्रज्ञान वापरलं जातं.

Story Behind Tesla Name | Sakal

विज्ञान आणि ऊर्जा यांचं प्रतीक

‘टेस्ला’ हे नाव केवळ वैज्ञानिकांच्या सन्मानासाठीच नव्हे, तर विज्ञान आणि उर्जेचं प्रतीक म्हणूनही निवडलं गेलं.

Story Behind Tesla Name | Sakal

टेस्ला = नाव, नवकल्पना आणि ऊर्जा

मस्कने ठरवलं – नाव फक्त ब्रँडचं नाही, तर विज्ञानाच्या नव्या युगाचं प्रतीक असावं!

Story Behind Tesla Name | Sakal

सतत आजारी पडण्यामागे 'ही' आहेत 7 लक्षणे!

Early signs of illness | Sakal
येथे क्लिक करा