'कल्की 2898 एडी'च्या हिंदी व्हर्जनने कमावले कोट्यवधी रुपये

Anuradha Vipat

धुमाकूळ

'कल्की 2898' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Hindi version of 'Kalki 2898 AD'

 टप्पा

या चित्रपटाने चार दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

Hindi version of 'Kalki 2898 AD'

बॉक्स ऑफिस

तसेच हा चित्रपट हिंदी बॉक्स ऑफिसवर ही भरपूर कमाई करत आहे.

Hindi version of 'Kalki 2898 AD'

जास्त कमाई

चार दिवसांत हिंदी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचे एकूण १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.

Hindi version of 'Kalki 2898 AD'

कमाई

चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने एकूण ११०.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Hindi version of 'Kalki 2898 AD'

भूमिका

अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे.

Hindi version of 'Kalki 2898 AD'

भूमिकेत

प्रभास हा भैरवाच्या भूमिकेत तर दीपिका पादूकोण सुमथीच्या भूमिकेत दिसत आहे.

Hindi version of 'Kalki 2898 AD'

विराट कोहलीची पत्नी अनुष्कासाठी खास पोस्ट