बहुचर्चित ‘आरसी १६’ चित्रपटाचा पार पडला मुहूर्त सोहळा

Anuradha Vipat

अभिनेत्री जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर बॉलीवूडनंतर आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे

movie 'RC 16'

चित्रपटाचा मुहूर्त

नुकतंच जान्हवीच्या आगामी, बहुचर्चित ‘आरसी १६’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.

movie 'RC 16'

सोशल मीडिया

याचे व्हिडीओ, फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

movie 'RC 16'

घोषणा

६ मार्चला जान्हवी कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशी निर्मात्यांनी ती ‘आरसी १६’ चित्रपटात झळकणार असल्याची घोषणा केली होती.

movie 'RC 16'

चित्रपटाविषयी उत्सुकता

तेव्हापासून तिच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता लागली आहे.

movie 'RC 16'

कुटुंबासह

‘आरसी १६’ या चित्रपटात जान्हवीसह झळकणारा राम चरण आपल्या कुटुंबासह या सोहळ्याला पोहोचला होता.

movie 'RC 16'

धार्मिक श्रद्धांबाबत सारा अली खानचं मोठं विधान