‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकलं गुलाबी साडी’ गाणं

Anuradha Vipat

गायक संजू राठोड

गायक संजू राठोड त्याच्या नवनवीन गाण्यांमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला आहे.

song 'gulabi Saree'

तुफान व्हायरल

त्याचं ‘गुलाबी साडी’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.

song 'gulabi Saree'

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’

आता ‘गुलाबी साडी’ हे मराठी गाणं ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकलं आहे.

song 'gulabi Saree'

पहिल्या मराठी गाण्याचा मान

‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान संजू राठोडच्या ‘गुलाबी साडी’ला मिळाला आहे.

song 'gulabi Saree'

शब्दांत व्यक्त

यावर प्रतिक्रिया देताना संजू राठोड म्हणाला, “माझा आनंद मला शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. हे सगळं शक्य झालं ते माझ्या चाहत्यांमुळेच.

song 'gulabi Saree'

व्ह्यूज

‘गुलाबी साडी’ या गाण्याला ‘यूट्यूब’वर 70 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

song 'gulabi Saree'

अभिनेत्री कृष्णा मुखर्जीनं ‘शुभ शगुन’ मालिकेच्या सेटवरील धक्कादायक प्रसंग केला शेअर